Buldhana Diwali Celebration 2022 : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगाव चांदी बाजारपेठेत मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 10:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज धनत्रयोदशी च्या मुहूर्तावर खामगाव येथील चांदी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. खामगाव येथील चांदी देशभरात शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगावात मोठी गर्दी होते.