Narendra Khedekar Buldhana Lok Sabha : 'मी चांगल्या कामाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनाने करतो'

बुलढाण्यात आज ठाकरे गटाचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर आज महविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेला आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, नाना पटोले, सुषमा अंधारे, रोहित पवार,उपस्थित असणार आहेत. दरम्यान मी चांगल्या कामाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनाने करतो, यावेळी महाराज मला आशीर्वाद देणारच, असा विश्वास नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केला. तसंच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होणार असल्याचं खेडेकर म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola