Buldhana : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बलात्कार पिडीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बलात्कार पिडीत महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न.. पोलिसांसमोरच विषारी औषध केले प्राशन.. मुख्यमंत्र्यांच्या नावाने सुसाईड नोट लिहली होती.. सामान्य रुग्णालयात उपचार सुरु..
Continues below advertisement