Jalgaon : रॉबिनहुड आर्मीतर्फे संपूर्ण देशभरात गरजुंना अन्नधान्य वाटपाचा उपक्रम : ABP Majha
रॉबिनहुड आर्मीतर्फे संपूर्ण देशभरात गरजुंना अन्नधान्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला. देशभरातील तब्बल एक कोटी लोकांपर्यंत ही मदत पोहचवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्रातही अनेक गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला भुसावळमधल्या मांडवे दिगर गावात संस्थेतर्फे अन्नधान्य तसेच लहानग्यांना खाऊ वाटप करण्यात आलं.