Buldana : हवामान बदलामुळे विदर्भातील संत्रा बागांवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव, लाखोंचं नुकसान
Continues below advertisement
हवामान बदलामुळे विदर्भातील संत्रा बागांवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांंचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर आणि लोणारमधील संत्रा बाग पडली काळी - पिवळी. शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचे नुकसान झालंय
Continues below advertisement