Rajmata Jijau : बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त रोषणाई
abp majha web team
Updated at:
11 Jan 2023 08:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाला सुरुवात केली. पूर्वसंध्येला राजवाड्यात जिजाऊ ब्रिगेडकडून लाखो पणत्यांची रोषणाई केली होती.