Buldhana Crime : अडीच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार , चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न
abp majha web team
Updated at:
24 Nov 2023 05:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचॉकलेटचं आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर १७ वर्षीय मुलाकडून बलात्कार, मुलाकडून पिडीत चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न. बुलढाण्याच्या तरवाडी गावातील घटना, आरोपीला बोराखेडी पोलिसांकडून अटक.