Buldhana HSC Board : बुलढाण्यातील बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी राज्य शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण
बुलढाण्यातील बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी राज्य शिक्षण मंडळानंही स्पष्टीकरण दिलंय. गणिताचा पेपर फुटला नाही, त्यामुळं हा पेपर पुन्हा होणार नसल्याचं बोर्डानं स्पष्ट केलं आहे.
Tags :
Explanation In Buldhan Class 12th Paper Cracked State Board Of Education Maths Paper Cracked Cleared By Board