Buldhana : शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात भक्तांची मांदियाळी, लाखो भाविक शेगावात ABP Majha
बुलढाण्यातल्या शेगावमधील गजानन महाराजांच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली.. दिवाळीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे राज्यभरातील लाखो भाविक शेगावात दाखल झाले.. त्यामुळे भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय..