Buldhana Marhan : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुराच्या बस स्थानकात गावगुंडांकडून नागरिकांना मारहाण

Continues below advertisement

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापुरात बस स्थानकात गावगुंडांनी नागरिकांना मारहाण केलीय. मुलींचे फोटो काढताना स्थानिकांनी गुंडांना हटकल्याने ही मारहाण करण्यात आलीय. दरम्यान, याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरुय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram