Buldana Accident : बुलढाण्यात टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात, अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद
बुलढाण्यात टायर फुटल्याने कारचा भीषण अपघात झालाय... कारचा टायर फुटल्याने भरधाव कार डिव्हायडरला धडकली.. आणि कार पलटी झाली... एअरबॅग उघडल्याने चालक आणि कारमधील प्रवाशांना सुदैवानं कुठलीही दुखापत झाली नाही.. काल सायंकाळी खामगाव शेगाव मार्गावर हा अपघात झालाय. दरम्यान अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Cctv Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News ABP Maza MARATHI NEWS Buldana Accident