Buldhana Weather Update : विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ३ दिवसांपासून ढगाळ वातावरण :ABP Majha

 विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ३ दिवसांपासून ढगाळ वातावरण .. हरभरा, तूर, कापूस, गहू पिकांवर रोगराई पसरण्याची शक्यता  अवकाळी पाऊस आणि दाट धुक्यांमुळेही पिकांवर परिणाम होण्याची शक्यता 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola