Buldhana : Vivekanand Janmotsav Sohala ची जोरदार तयारी, महापंगतीने होणार सांगता ABP Majha
Continues below advertisement
Buldhana : Vivekanand Janmotsav Sohala ची जोरदार तयारी, महापंगतीने होणार सांगता ABP Majha
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील हिवरा आश्रममध्ये १६० वा ‘विवेकानंद जन्मोत्सव सोहळा’ उत्साहात साजरा केला जातोय. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय. आज महापंगतीने उत्सवाची सांगता होणार असून महाप्रसाद निर्मितीचे कार्य तब्बल २६ तासांपासून सुरू आहे... ५० एकर जागेत २ लाख भाविकांना एकाचवेळी महाप्रसाद देण्यात येणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Buldhana