Buldhana Swine Flu : स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये वाढ; दुसरीकडे डुकरांच्या मृत्यूमुळे नागरिक भयग्रस्त

Buldhana Swine Flu : बुलढाणा शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यात एकट्या बुलढाणा शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले तर एकाचा स्वाईन फ्लूने मृत्यू देखील झाला आहे. यामुळे आरोग्य प्रशासन आता अलर्ट मोडवर असून जिल्ह्यात स्वाईन फ्लू रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola