Buldhana : स्वाभिमानीचा बुलढाण्यात एल्गार मोर्चा,रवीकांत तुपकरांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन
Continues below advertisement
बुलढाणा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार मोर्चा. बुलढाणा- रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात एल्गार मोर्चा. दिवाळी होऊनही अतिवृष्टीची भरपाई न मिळाल्यानं एल्गार.
Continues below advertisement