Buldhana Sindkhedraja : बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
23 May 2023 07:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघात 5 जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी.. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू.