
Buldhana Sindkhedraja : सिंदखेडराजा जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात, अपघात 8 जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीर जखमी.. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू.
Continues below advertisement