Buldhana : सिंदखेड राजाला पार पडणार राजमाता जिजाऊंचा 426 वा जन्मोत्सव, सोहळ्याची जय्यत तयारी
Continues below advertisement
उद्या सिंदखेड राजा इथं राजमाता जिजाऊंचा 426 वां जन्मोत्सव. प्रशासन आणि मराठा सेवा संघाकडून सोहळ्याची जय्यत तयारी. या कार्यक्रमाला बुलढाण्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार.
Continues below advertisement