Buldhana Shegaon : सलग सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी

Continues below advertisement

Buldhana Shegaon : सलग सुट्ट्यांमुळे शेगावमध्ये भाविकांची गर्दी कोकण आणि त्र्यंबकेश्वरमधील आढाव्यानंतर आता आपण संत गजानन महाराजांच्या पदस्पर्श आणि वास्तव्याने पावन झालेल्या शेगावमध्ये आलोत. सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची पाऊले शेगावमधील गजानन महाराजांच्या दर्शनाकडे वळत आहेत. स्वच्छ मंदिर आणि परिसर यामुळे भाविकांची शेगावला कायम पसंती असते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram