ABP News

Buldhana Shasan Aplya Dari : बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला फडणवीस येणार नाही?

Continues below advertisement

Buldhana Shasan Aplya Dari : बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला फडणवीस येणार नाही?

बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे रस्ता रोको करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा अंतर्गत एसटी बस सेवा अक्षरश: कोलमडली आहे. यातच शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी शासनाने साडेतीनशे बसेस लाभार्थ्यांना आणण्यासाठी लावल्या आहेत,. त्यामुळे बसेसची कमतरता आणि त्यात रस्ता रोको यामुळे मात्र प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतायत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram