Buldhana Samruddhi Highway : बुलढाण्यातील हा अपघात नेमका कसा घडला? काय घडलं त्यावेळी?
८ ऑक्टोबर २०२२.. नाशिकमध्ये एका खाजगी बसला भीषण अपघात झाला आणि बसने पेट घेतला.. ज्यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला.. दहाच महिन्यात आणखी एक असाच अपघात घडलाय... समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. आणि २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.. हा अपघात नेमका कसा घडला? काय घडलं त्यावेळी?
Tags :
Private Bus Accident Fatal Accident Samriddhi Highway What Happened Near Buldhana Runaway Death