Buldhana : बुलढाण्यातील खामगावात शेतातील घरावर दरोडा, हल्ल्यात चार जण जखमी ABP Majha
31 May 2023 08:45 AM (IST)
बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव इथं शेतातील घरावर दरोडा, दरोडेखोरांचा घरातील नागरिकांवर हल्ला, हल्ल्यात कुटुंबातील चार जण जखमी.
Sponsored Links by Taboola