Buldhana : राजमाता जिजाऊंचा 426 वा जन्मोत्सव सोहळा, शासकीय महापूजेनंतर जन्मोत्सवाला सुरुवात
abp majha web team
Updated at:
12 Jan 2024 08:28 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजमाता जिजाऊंचा आज ४२६वा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. राजमाता जिजाऊंचं जन्मस्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथं शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर जिजाऊंच्या वंशजांनीही पूजन केलं. तर आज राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा इथं मोठी गर्दी झालीय. तर दिवसभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.