Buldhana Railway stion : नशीब बल्लवत्तर म्हणून महिलेचे प्राण वाचले, काळ आला होता पण वेळ आली नव्हती
Continues below advertisement
आता बातमी आहे बुलडाण्यातील शेगाव रेल्वे स्टेशनमधील... म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती.... गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेसमध्ये चढताना एक महिला गाडी आणि फलाटामधील फटीत पडली... तिचं नशीब बलवत्तर म्हणून भागवत सरकटे या रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने धावत येऊन तिला ओढून तिचे प्राण वाचवलं... त्यामुळे या सरकटे यांच्या धाडसाचं कौतुक होतंय...
Continues below advertisement