Buldhana Purna River Flood : अकोल्यातून विसर्ग, पूर्णा नदीला पूर; नांदुरा जळगाव जामोद मार्ग ठप्प

Continues below advertisement

BuldhanaRain :  जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वच तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे , मात्र अकोला व अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक जलाशयातील पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात आलाय त्यामुळे पूर्णा नदीला पुन्हा एकदा महापूर आला असून जिल्ह्यातील नांदुरा - जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर या मार्गावरील पूर्णा नदीचा येरळी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे . सध्या पूर्णा नदीला मोठा पूर असून सातत्याने पाण्याची पातळी वाढत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram