Buldhana : पळशी वैद्य आणि पळशी घाट गावातील गावकऱ्यांचं, गुरा ढोरांसह आमरण उपोषण
बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य आणि पळशी घाट गावातील गावकऱ्यांचं, गुरा ढोरांसह आमरण उपोषण. धरणग्रस्त बुडीत क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी या दोन गावातील नागरिकांचं आमरण उपोषण.