Buldhana Fire : बुलढाण्यात समाजकंटकांचा धुडगुस, दुकानांना लावली आग; आरोपी मोकाट ABP Majha
Continues below advertisement
बुलढाण्याच्या खामगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपासून समाजकंटकांचा धुडगुस, काल दगडफेकीच्या घटनेनंतर आज काही दुकानांना लावण्यात आली आग, मात्र पोलिसांकडून अद्याप कुणालाच अटक नाही.
Continues below advertisement