Buldhana Mehekar Giant Wheel Accident : मेहेकरमध्ये यात्रेतील पाळणा कोसळला, एक महिला गंभीर जखमी

Buldhana Mehekar Giant Wheel Accident : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये उरुस दरम्यान सुरु असलेल्या यात्रेत पाळणा कोसळलाय. यांत एक महिला गंभीर जखमी झालीय. या महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. कोरोनानंतर पहिल्यांदाच मोठी यात्रा भरलीय. या यात्रेत हजारो नागरिक सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola