Buldhana Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चात 30 ते 35 हजार लोकं सहभागी होणार
abp majha web team
Updated at:
13 Sep 2023 08:37 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana Maratha Kranti Morcha: मराठा क्रांती मोर्चात 30 ते 35 हजार लोकं सहभागी होणार जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या बुलढाणा येत्या सकल मराठा समाजाकडून मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात महाविद्यालयीन तरुण तरुण मार्गदर्शन व आपली भूमिका मांडणार आहेत . या मोर्चाला मिळालेल्या माहितीनुसार ३० ते ३५ हजारांचा जनसमुदाय येणार असल्याची माहिती आहे.