Buldhana Maharashtra Farmer : बुलढाण्यात कापूस पिकांवर लाल्यासदृश रोगाचा प्रादुर्भाव : ABP Majha
Continues below advertisement
बुलढाणा जिल्ह्यातील सात तालुक्यात नुकत्याच लागवड केलेल्या कापूस पिकावर लाल्या सदृश रोगाचा प्रादुर्भाव सध्या वाढतच असल्याचं चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांवर उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आलीये.. नुकत्याच लागवड केलेल्या हजारो हेक्टर वरील कापूस पिकावर अशा प्रकारे रोग पडत असल्याने आता शेतकरी हवालदिल झालाय. या रोगामुळे मात्र शेतकऱ्यांंचं लाखोंच नुकसान होतंय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केलीये.
Continues below advertisement