
Buldhana : बुलढाण्यात नवीन पक्षी अभयारण्य, दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमींची मांदियाळी
Continues below advertisement
बुलढाण्यातील नवीन पक्षी अभयारण्य पर्यटकांच्या पसंतीला. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध गावाजवळील 'हत्ती पाऊल' पक्षी अभयारण्यात सुंदर व दुर्मिळ देशी - विदेशी पक्षांचं वास्तव्य. अभयारण्यात पक्षी प्रेमींची मांदियाळी.
Continues below advertisement