Buldhana Fire : खामगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात आग, आठ दुकानं जळून खाक ABP Majha
खामगाव शहरातील आठवडी बाजार परिसरात आग लागून आठ दुकाने जळून खाक झालीत. मध्यरात्री नंतर एका दुकानात आग लागली. या आगीनं इतर दुकानांना या आगीनं विळख्यात घेतल. आग मोठी असल्याने अकोला व शेगाव येथीलही अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आलंय.