Buldhana : गॅस सिलेंडर आणायला गेलेले ट्रक दोन दिवसांपासून माघारी नाहीच, वाहतूकदारांच्या संपाचा फटका
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात शहरी आणि ग्रामीण भागात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा, गॅस सिलेंडर आणायला गेलेले ट्रक दोन दिवसापासून परतलेच नाही.