Buldhana Shahi marriage: मुलीच्या लग्नात पशू-पक्ष्यांसह मुंग्यांनाही पंगत
Continues below advertisement
Buldhana Shahi marriage: मुलीच्या लग्नात पशू-पक्ष्यांसह मुंग्यांनाही पंगत
बुलढाणा जिल्हातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक कन्येचा विवाह सोहळा.....आता तुम्ही म्हणाल यात नवल काय...तर मंडळी या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप देण्यात आला...गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवहाच निमंत्रण देण्यात आल आणि जवळपास दहा हजार लोकांना जेवणही...इतकच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे , पशू पक्ष्याना ही पंगत देण्यात आली...यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप , गुरांना दहा ट्रॉली सुखा चारा , परिसरातील श्र्वानाना पंगत इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली.....! खरच या शाही विवाह सोहळ्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून काळजी घेण्यात आली...
Continues below advertisement