
Buldhana Congress : नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसची नाराजी ?
Continues below advertisement
Buldhana Congress : नरेंद्र खेडेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसची नाराजी ? बुलढाण्याचे काँग्रेस माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटमुळे खळबळ, राज्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत, मग बुलढाण्यात काय? सपकाळ यांच्या ट्विटद्वारे सवाल, यामुळे बुलढाण्यात काँग्रेसची नाराजी समोर.
Continues below advertisement