Buldhana Malkapur Road Clashes : बुलढाण्यात दोन गटात हाणामारी, सात जण जखमी, उपचार सुरू
Continues below advertisement
Buldhana Malkapur Road Clashes : बुलढाण्यात दोन गटात हाणामारी, सात जण जखमी, उपचार सुरू
बुलढाण्यातील मलकापूर रोडवर दोन गटात हाणामारी, ७ जण जखमी, सात जणांवर दंगलीचे गुन्हे, तर ४ जणांना अटक, मुस्लिम मुलांना जय श्रीराम म्हणायला लावत मारहाण केल्याचा आरोप.
Continues below advertisement