Buldhana Chandrayan 3 Silver : चांद्रयानात वापरण्यात आली खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स
Continues below advertisement
'चांद्रयान ३' मोहिमेत बुलढाण्यातील खामगावचा वाटा, चांद्रयानात वापरण्यात आली खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स, चांदी व्यावसायिक श्रद्धा रिफायनरी यांचा माहिती.
Continues below advertisement