Buldhana Bus Accident : 25 मृतांपैक एक महिला मुस्लिम, महिलेवर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार
Continues below advertisement
खासगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झालाय... दरम्यान 25 मृतदेहांपैकी एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही... असं असलं तरी सर्व २५ मृतदेहांवर आजच सामूहिक अंत्यसंस्कार केले जातायत..बुलढाण्यामधल्या त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत.. तर नागपूर येथील मुस्लिम महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून तिच्यावर बुलढाण्यातील स्थानिक कब्रस्तानात दफनविधी होणार आहे..
Continues below advertisement