Buldhana : बारावी गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटी कडून आणखी एकाला अटक

बारावी गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी एसआयटी कडून आणखी एकाला अटक करण्यात आलीये... रात्री उशिरा सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन गावातील दानिश खा फिरोझ खा याला अटक करण्यात आलीये... त्यामुळे पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आठ वर पोहोचलीये... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola