Buldhana Accident : शेगाव-खामगाव महामार्गावर मोठा अपघात, 6 प्रवासी जखमी

शेगाव-खामगाव महामार्गावर मोठा अपघात

लक्झरी बस आणि टिपर यांची जोरदार धडक

अपघातात सहा प्रवासी जखमी 

जखमींवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिपरचा चालक फरार 

याच मार्गावर 2 दिवसांत 2 लक्झरी बसेसचा अपघात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola