Buldhana : सोमाठाना गावात जवळपास 500 जणांना विषबाधा, 22 जणांची प्रकृती गंभीर ABP Majha
Continues below advertisement
Buldhana : सोमाठाना गावात जवळपास 500 जणांना विषबाधा, 22 जणांची प्रकृती गंभीर
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यातील सोमाठाना गावात जवळपास ५०० जणांना विषबाधा झालीेय... एका धार्मिक कार्यक्रमात भगर आणि आमटीमधून जवळपास ५०० जणांना विषबाधा झाली दरम्यान यासर्व गावकऱ्यांवर विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत... यातील १०० ते १२० जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं तर अद्यापही ४०० जणांवर उपचार सुरू आहेत... यातील काही वृद्ध नागरिकांची प्रकृती गंभीर आहे.तर प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टर्स नसल्याने गावकऱ्यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीये.
Continues below advertisement