Shegaon Factory Fire : शेवगावमधील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्यांना मोठी आग
abp majha web team
Updated at:
25 Feb 2023 09:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या टाक्यांना अज्ञात कारणाने मोठी आग लागली असून परिसरात धुराचे मोठे लोट वाहत आहेत.परिसरातील सर्व अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले असून आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.