Buldhana 12th Paper Leaked : बुलढण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा
abp majha web team
Updated at:
03 Mar 2023 01:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा.. परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला.. संपूर्ण माहिती घेतल्यावर बोर्डाकडून प्रकरणावर प्रतिक्रिया येणार..