Fuel Rates | पेट्रोल-डिझेलला GSTच्या कक्षेत आणल्यास दर कमी होणार, SBI च्या आर्थिक अहवालातून दावा

Petrol and Diesel Prices Today: सरकारी तेल कंपन्यांकडून आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या सहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, असंच म्हणावं लागेल. 27 फेब्रुवारी रोजी पेट्रोल डिझेलच्या भावात वाढ झाली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola