कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका काय निर्णय घेणार? मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची मुलाखत
महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केलं आहे. तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.