Covid 19 Vaccination | मुंबईत लसीकरणाला सुरुवात, BMC आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी बातचीत

मुंबई: भारतात पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून त्यामध्ये कोरोना योध्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील बड्या कार्पोरेट कंपन्यांही आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची योजना आखत असल्याचं समोर आलंय.


देशातील रिलायन्स, टाटा या कंपन्यांपासून वेदान्तापर्यंत आणि इतरही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांच्या संचालक मंडळामध्ये कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची चर्चा सुरु केली आहे. त्यासाठी लस निर्मिती कंपन्यांकडून लसींच्या खरेदीचीही योजना तयार केली जात असल्याची चर्चा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola