Black Marketing of Medicines | महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था मरणाच्या दारात अन् औषधांचा काळाबाजार
Continues below advertisement
आरोग्य व्यवस्थेच्या गलथानपणाचा फटका पुण्यातील पत्रकरला बसला त्यात त्याचा मृत्यू झाला. केवळ पुणेच नाहीतर नाशकातही आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर. इथे रुग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रवेशासाठी नाकी नऊ तर येतच आहेत. पण पुढे औषध मिळविण्यासाठीही झगडाव लागत आहे. रेमडिसिविर, टोसिलीझुमॅब ही महागडी औषध एकतर मिळत नाही मिळाली तर त्याची चढया दराने विक्री होत आहे. एबीपी माझाची प्रतिनिधीच या सर्व परिस्थितीला तोंड देत आहे.
Continues below advertisement