धनंजय मुंडे प्रकरणाची धग! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून भाजपचं राज्यव्यापी आंदोलन
Continues below advertisement
मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली आहे. या महिलेने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी 2006 पासून मधली काही वर्ष सोडली तर माझा वापर केला आहे. या दरम्यान त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. माझ्या परिस्थितीचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे, असा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Dhananjay Munde Facebook Post Rape Accuse BJP Leaders Crime Dhananjay Munde Special Report Rape Case BJP