Electricity Bill | राज्यातील महावितरण कार्यालयाबाहेर भाजप 5 फेब्रुवारीला राज्यव्यापी आंदोलन करणार
Continues below advertisement
वाढीव वीजबिल आणि थकीत बिलांच्या वसुलीसाठी राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसीविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा गेतलाय. येत्या 5 फेब्रुवारीला भाजप राज्य सरकारवर निशाणा साधत राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. मुंबईत पार पडलेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. राज्यातील महावितरण कार्यालयाबाहेर भाजप 5 तारखेला आंदोलन करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Light Bill Mumbai Electricity Bill BJP Protest Nitin Raut Light Bill Electricity Bill Bill State Government Maharashtra Government