Pravin Darekar | राज्य सरकारचे रक्षकच भक्षक झालेत, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - प्रवीण दरेकर

Continues below advertisement

मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची माहिती समोर आली होती. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram